Mumbai Local | मुंबई लोकल सर्वांसाठी कधी सुरु होणार ?: प्रवासी संघटना

ठाकरे सरकारनं शाळा 4 ऑक्टोबरपासून, धार्मिक स्थळं 7 ऑक्टोबर तर चित्रपटगृहे आणि नाट्यगृहं 22 ऑक्टोबरपासून सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे. राज्य सरकार आता सर्व गोष्टी सुरु करण्यास परवानगी देत आहे. यामुळे रेल्वे प्रवासी संघटनांनी सर्वांसाठी लोकल प्रवास सुरु करण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने 15 ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा दिली आहे. इतर सर्व सुरू होत असताना सर्वांसाठी लोकल कधी सुरू होणार असा सवाल प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मधू कोटियन यांनी केला आहे.

Mumbai Local | मुंबई लोकल सर्वांसाठी कधी सुरु होणार ?: प्रवासी संघटना
| Updated on: Sep 26, 2021 | 3:57 PM

ठाकरे सरकारनं शाळा 4 ऑक्टोबरपासून, धार्मिक स्थळं 7 ऑक्टोबर तर चित्रपटगृहे आणि नाट्यगृहं 22 ऑक्टोबरपासून सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे. राज्य सरकार आता सर्व गोष्टी सुरु करण्यास परवानगी देत आहे. यामुळे रेल्वे प्रवासी संघटनांनी सर्वांसाठी लोकल प्रवास सुरु करण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने 15 ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा दिली आहे. इतर सर्व सुरू होत असताना सर्वांसाठी लोकल कधी सुरू होणार असा सवाल प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मधू कोटियन यांनी केला आहे.

Follow us
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.