Kirit Somaiya | किरीट सोमय्या CSMT स्थानकावर पोहोचल्यानंतरच्या काय-काय घडलं ते बघा

भाजप नेते किरीट सोमय्या कोल्हापूरला जाण्यासाठी सीएसएमटी रेल्वे स्थानकावर दाखल झाले तेव्हा पोलिसांना त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी सोमय्या यांनी पोलिसांचा प्रतिकार केला.

भाजप नेते किरीट सोमय्या कोल्हापूरला जाण्यासाठी सीएसएमटी रेल्वे स्थानकावर दाखल झाले तेव्हा पोलिसांना त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी सोमय्या यांनी पोलिसांचा प्रतिकार केला. पोलिसांना ऑर्डर आहे का? असं विचारत कोल्हापूरला जाऊ देण्याची विनंती केली. अखेर सोमय्या एकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांनी त्यांना कोल्हापूरला जाणाऱ्या महाएक्सप्रेसमध्ये बसवलं. त्यावेळी नेमक्या काय घडामोडी घडल्या त्याचे लाईव्ह दृश्य

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI