Mumbai Pollution | मुंबईच्या हवेची गुणवत्ता घसरली
थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबई करासाठी दूषित हवामानाचा सामना करावा लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आज सकाळपासून मुंबईतील हवेचा दर्जा घसरला आहे.
मुंबई : थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबई करासाठी दूषित हवामानाचा सामना करावा लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आज सकाळपासून मुंबईतील हवेचा दर्जा घसरला आहे. हवेत घातक सूक्ष्मकणांचे प्रमाण वाढल्याने कुलाबा, माझगाव, वांद्रे-कुर्ला संकुल, मालाड येथील हवेची गुणवत्ता मंगळवारी ‘अतिशय वाईट’ या श्रेणीत होती. मुंबईचा आजचा AQI 204 आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आता सावध राहणे ही तेवढेच गरजेचे आहे..
Follow Us
Latest Videos
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन

