Mumbai Rain | मुंबईत पावसाची हजेरी; सायन, काळाचौकी, किंग्ज सर्कल भागात मुसळधार

काल पावसाने उसंती घेतल्यानंतर मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाची जोरदार बॅटिंग सुरु झाली आहे. सध्या रस्ते वाहतूक आणि ट्रेन्स तिन्ही मार्गांवर सुरळीत सुरु आहे. मुंबईच्या हिंदमाता, सायन, किंग्स सर्कल, दादर, माटुंगा, काळाचौकीमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. | Mumbai Rain Update Heavy Rain In Sion Kala chouki Kings Circle

Mumbai Rain | मुंबईत पावसाची हजेरी; सायन, काळाचौकी, किंग्ज सर्कल भागात मुसळधार
| Updated on: Jun 16, 2021 | 9:53 AM

काल पावसाने उसंती घेतल्यानंतर मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाची जोरदार बॅटिंग सुरु झाली आहे. सध्या रस्ते वाहतूक आणि ट्रेन्स तिन्ही मार्गांवर सुरळीत सुरु आहे. मुंबईच्या हिंदमाता, सायन, किंग्स सर्कल, दादर, माटुंगा, काळाचौकीमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. तर, मुंबई ठाण्यात पुढील 3 तास जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आयएमडी वर्तवल्याप्रमाणे बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघरला आज ग्रीन अलर्ट आहे. तर रत्नागिरी सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे |Mumbai Rain Update Heavy Rain In Sion Kala chouki Kings Circle

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.