दादर चैत्यभूमीवर पोलीस आणि अनुयायींमध्ये झालेली झटापट नियंत्रणात

सकाळपासून रांगेत दर्शन झालं, मात्र दुपारच्या वेळेस दर्शनाला सोडण्यावरुन वाद उफाळल्यामुळे दोन गटात गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (6th December Mahaparinirvan Din) महामानवाला अभिवादन करण्यासाठी मुंबईतील दादर भागात असलेल्या चैत्यभूमीवर (Dadar Chaityabhoomi) भीमसागर उसळला आहे. सकाळपासून रांगेत दर्शन झालं, मात्र दुपारच्या वेळेस दर्शनाला सोडण्यावरुन वाद उफाळल्यामुळे दोन गटात गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI