संजय राऊत यांचे विचार आणि लिखाण दुबळं; शिवसेनेच्या नेत्याचा थेट हल्लाबोल
Shahaji Bapu Patil on Sanjay Raut : आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांच्या बोलण्यावरही त्यांनी भाष्य केलंय. पाहा व्हीडिओ...
मुंबई : शिवसेनेचे नेते, आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. “संजय राऊत शारिरिक दृष्ट्या दुबळे, सगळ्याच दृष्टीने दुबळे, मानसिक दृष्ट्या दुबळे, बौद्धिक दृष्ट्या दुबळे, त्यांचे कपडे पण झोळीसारखे, ते कायम झोळी घेऊन फिरतात. त्यानं फारसं महत्व देण्याची गरज नाही. ते विनाकारण सकाळी-सकाळी संजय राऊत बोलतात आणि दिवसभराच्या भांडणाची सुरुवात होते”, अशी घणाघाती टीका शहाजीबापूंनी केली आहे.
Published on: Mar 11, 2023 07:41 AM
Follow Us
Latest Videos
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
