Parking Booking in Mumbai : मुंबईकरांनो आता एका क्लिकवर होणार कार पार्किंगचे बुकींग

राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत खासगी तसेच सार्वजनिक वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे अनेकांना कार पार्किंगसाठी जागा मिळत नाही. याच पार्श्वभूमीवर लवकरच मुंबईकरांना मोबाईलवरुन कार पार्किंगची जागा बुक करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI