Mumbai Corona | मुंबईचा पॉझिटीव्हीटी दर आणखी घसरला

गेले अनेक महिने राज्यात कोरोनानं डोकं वर काढलेलं होतं. मात्र गेले काही दिवस कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यानं राज्यात अनलॉक करण्यात आलं आहे. अशात आता मुंबईला दिलासा देणारी बातमी आहे. मुंबईतील कोरोनाचा पॉझिटीव्हीटी दर आणखी घसरला आहे.