Breaking | नागपुरात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या, पाचपावली परिसरातील घटना

नागपुर पुन्हा एकदा हत्याकांडानं हादरलं आहे. नागपुरात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली आहे. यानंतर स्वत: आरोपीनं आत्महत्या केली आहे. पाचपावली परिसरातील घटना आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI