Aurangabad | दरड कोसळल्यामुळे नागद घाट पूर्णपणे बंद
कन्नडच्या नागद घाटात पुन्हा कोसळली दरड कोसळली आहे. गौताळा अभयारण्यातील नागद घाटात ही दरड कोसळली. दरड कोसळल्यामुळे नागद घाट आता पूर्णपणे बंद झाला आहे. कन्नड चाळीस गाव घाटानंतर आता नागद घाटही बंद झाला आहे.
कन्नडच्या नागद घाटात पुन्हा कोसळली दरड कोसळली आहे. गौताळा अभयारण्यातील नागद घाटात ही दरड कोसळली. दरड कोसळल्यामुळे नागद घाट आता पूर्णपणे बंद झाला आहे. कन्नड चाळीस गाव घाटानंतर आता नागद घाटही बंद झाला आहे. जळगाव चाळीसगाव धुळे वरून येणाऱ्या वाहनांसाठी रस्ता बंद झाला. कन्नड चाळीसगाव घाट बंद झाल्यामुळे नागद घाटाचा वापर सुरू होता. आता नागद घाटही बंद झाल्यामुळे रहदारीचे दोन्ही महत्वाचे रस्ते बंद झाले आहेत.
औरंगाबादमधील चाळीसगाव, कन्नड तालुक्याच्या सीमाभागात ढगफुटी झालीय. ढगफुटी सदृश्य पावसामुळे भिलदारी पाझर तलाव फुटला, तर कन्नड चाळीसगाव घाटात दरड कोसळली. कन्नड आणि चाळीसगाव तालुक्यात पावसामुळे हाहाकार माजलाय. ढगफूटी सदृश्य पावसामुळे अनेक नद्यांना पूर आलाय.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

