Video: नागपुरातील कन्हान नदीला पूर, पाहा व्हीडिओ…
मध्य प्रदेशातील अतिवृष्टीमुळे कन्हान नदीला (Knhan River) पुर, नागपूरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मध्य प्रदेशातील पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील नवेगाव खैरी धरणाचे 16 दरवाजे उघडले आहेत. नवेगाव खैरी धरणाचे सर्व दरवाजे 1.5 मिटरने उघडल्याने जिल्ह्यातील कन्हान नदीला पुर आलाय. कन्हान नदीच्या पुरात पंपिंग स्टेशन पाण्यात बुडालेत. अर्ध्या शहरातील पाणीपुरवठा आज बंद राहणार आहे. दोन दिवस अर्ध्या […]
मध्य प्रदेशातील अतिवृष्टीमुळे कन्हान नदीला (Knhan River) पुर, नागपूरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मध्य प्रदेशातील पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील नवेगाव खैरी धरणाचे 16 दरवाजे उघडले आहेत. नवेगाव खैरी धरणाचे सर्व दरवाजे 1.5 मिटरने उघडल्याने जिल्ह्यातील कन्हान नदीला पुर आलाय. कन्हान नदीच्या पुरात पंपिंग स्टेशन पाण्यात बुडालेत. अर्ध्या शहरातील पाणीपुरवठा आज बंद राहणार आहे. दोन दिवस अर्ध्या नागपूरातील पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे.
Published on: Aug 17, 2022 10:42 AM
Latest Videos
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?

