Nagpur : कोर्टाचे निर्देश पाळण्याचं नागपूर पोलिसांचं आवाहन, धार्मिक स्थळांवरील भोंग्यांची माहिती घेण्यास सुरुवात
नागपुरात धार्मिक स्थळांवरील भोंग्यांची माहिती घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आलाय.
नागपूर : भोंग्यांवरुन (Loudspeaker) जातीय तेढ निर्माण होऊ नये म्हणून गृहविभाग अलर्टवर आहे. राज्यात ठिकठिकाणी भोंग्यांसंदर्भात नियमांचे पालन केलं जातंय की नाही, याची खातरजमा केली जात आहे. यातच कोर्टाचे (Court) निर्देश पाळण्याचं नागपूर पोलिसांचं (Police) आवाहन आहे. नागपुरात धार्मिक स्थळांवरील भोंग्यांची माहिती घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आलाय. नागपुरात 893 मंदिर आणि 383 मशिदी आहेत.
Published on: Apr 28, 2022 12:16 PM
Follow Us
Latest Videos
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...

