AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूर एसबीएल कंपनी स्फोटात मृतांचा आकडा वाढणार?

नागपूर एसबीएल कंपनी स्फोटात मृतांचा आकडा वाढणार?

राखी राजपूत
राखी राजपूत | Updated on: Mar 01, 2026 | 1:30 PM
Share

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राहुळगाव येथील एसबीएल कंपनीत डिटोनेटर बनवताना भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला असून १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमी महिला कामगार असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने मदत व चौकशीचे आदेश दिले आहेत.

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राहुळगाव येथील एसबीएल कंपनीत डिटोनेटर बनवताना भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत 17 कामगारांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जखमींमध्ये अनेक महिला कामगारांचा समावेश आहे, ज्यांना 40 ते 100 टक्क्यांपर्यंत भाजले आहे.

घडनास्थळी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक तातडीने पोहोचले असून, मदतकार्याला वेग देण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्वीट करून स्थानिक प्रशासनाशी संपर्कात असल्याचे सांगितले आणि घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रशासनाला तातडीने मदत पुरवण्याचे निर्देश दिले आहेत.

Published on: Mar 01, 2026 01:30 PM

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा