NalaSopara | मोबाईल चोराला रंगेहाथ पकडून नागरिकांनी दिला चोप
नालासोपा-यात मोबाईल चोराला रंगेहाथ पकडून नागरिकांनी चांगलाच चोप दिला आहे. नालासोपारा पूर्व स्टेशन मार्केट परिसरातील रात्री 8 च्या सुमारास ची ही घटना आहे.
नालासोपा-यात मोबाईल चोराला रंगेहाथ पकडून नागरिकांनी चांगलाच चोप दिला आहे. नालासोपारा पूर्व स्टेशन मार्केट परिसरातील रात्री 8 च्या सुमारास ची ही घटना आहे. एक महिला भाजी खरेदी करत असताना या चोराने तिच्या बेगेतून मोबाईल काढण्याचा प्रयत्न करत असताना एका सुजाण नागरिकाचा या घटने वर लक्ष जाताच त्याने चोरट्याला रंगे हाथ पकडून चोप दिला आहे . चोरट्या ला बेदम चोप देऊन, पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. हाकेच्या अंतरावर तुळींज पोलीस ठाणे असतानाही, चोरीच्याआ घटना घडत असल्याने नागरिकांत रोष व्यक्त केल्या जात आहे. नालासोपारा मध्ये वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळं नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
Follow Us
Latest Videos
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...

