Nanded Flood | नांदेडमध्ये आसना नदीला आला पूर, बैलगाडीसह शेतकरी गेला वाहून
नांदेडमध्ये बैलगाडीसह युवा शेतकरी वाहून गेला आहे. अर्धापूर तालुक्यातील महादेव पिंपळगाव इथली घटना आसना नदीला आलेल्या पुरातून मार्ग काढण्याचा प्रयत्न दोन्ही बैल मृतावस्थेत आढळले होते. युवा शेतकरी सुदर्शन झुंजारेचा शोध सुरु आहे.

Latest Videos
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज