Nanded Rain | नांदेडच्या हदगावमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतीचे नुकसान
नांदेडच्या हदगावमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान. हदगाव तालुक्यातील वायफना, आष्टी भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. या पावसाने शेकडो एकर शेतीचे नुकसान झालाय. या पावसाने पिके वाहून गेली असून जमीन खरडून गेलीय. तर हदगाव-हिमायतनगर रस्त्यावरचे पर्यायी पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झालीये.
नांदेडच्या हदगावमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान. हदगाव तालुक्यातील वायफना, आष्टी भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. या पावसाने शेकडो एकर शेतीचे नुकसान झालाय. या पावसाने पिके वाहून गेली असून जमीन खरडून गेलीय. तर हदगाव-हिमायतनगर रस्त्यावरचे पर्यायी पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झालीये. | Nanded Flood Situation due to heavy rain in hadgaon
Latest Videos
Latest News