Narayan Rane | पंतप्रधान मोदींनी केंद्रात मला मंत्री केलं हे कोकणवासीयांसाठी अभिमानास्पद : नारायण राणे

कोकणातील जनआशीर्वाद यात्रेत नारायण राणे म्हणाले, "पंतप्रधान मोदींनी मला केंद्रात मंत्री केलं हे तुम्हा कोकणवासीयांसाठी अभिमान वाटावी अशी घटना आहे. मी मोदींचा अतिशय ऋणी आहे. मी अपेक्षा केलेली नसतानाही घरी फोन आला."

Narayan Rane | कोकणातील जनआशीर्वाद यात्रेत नारायण राणे म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी मला केंद्रात मंत्री केलं हे तुम्हा कोकणवासीयांसाठी अभिमान वाटावी अशी घटना आहे. मी मोदींचा अतिशय ऋणी आहे. मी अपेक्षा केलेली नसतानाही घरी फोन आला की ‘आपको दिल्ली में पीएम हाऊस बुलाया है, मोदी साहब को आपको मिलना हे’.” | Narayan Rane says I got cabinet ministership by PM Modi is proud moment for Kokan

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI