Special Report | भाजप नेते नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर शाब्दिक प्रहार
Special Report | भाजप नेते नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर शाब्दिक प्रहार
कोरोनाच्या स्थितीवरुन भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नारायण राणे यांनी यांनी थेट उद्धव ठाकरे यांना जबाबदार धरलंय. नारायण नेमकं काय म्हणाले याबाबतची माहिती सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट !
Follow Us
Latest Videos
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?