PM Modi LIVE | कौशल्य विकास तरुणांची गरज, विश्व युवा कौशल्य दिनानिमित्त पंतप्रधान मोदी लाईव्ह

विश्व युवा कौशल्य दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी देशातील युवकांना विशेषत: संबोधित केले.

आज विश्व युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी Skill Development  आयुष्यात किती महत्त्वाचे आहे. याविषयी सांगताना अनेक उदाहरणं दिली. देशाचा तरुण देशाची प्रगती करु शकतो हे सांगताना त्यांनी तरुणांना अनेक उपदेश दिले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI