कोरोना वाढलाय तिथं घरोघरी जाऊन कोरोना चाचण्या करा: नरेंद्र मोदी
ज्या भागात कोरोना वाढलेलेला आहे तिथं घरोघरी जाऊन कोरोना चाचण्या करा, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनासंदर्भातील घेतलेली महत्वाची बैठक संपली. कोरोना प्रभावित भागात कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यात याव्यात. स्थानिक कन्टेंनमेंट झोन बनवा. ज्या भागात कोरोना वाढलेलेला आहे तिथं घरोघरी जाऊन कोरोना चाचण्या करा, ग्रामीण भागात कोरोनाशी लढण्यासाठी सुविधा तयार करा, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या.
Latest Videos
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
