AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिक शहरातील पंचवटी भागात उद्या-परवा पाणीपुरवठा बंद

नाशिक शहरातील पंचवटी भागात उद्या-परवा पाणीपुरवठा बंद

| Edited By: | Updated on: Jan 11, 2023 | 12:05 PM
Share

नाशिक शहरातील पंचवटी विभागात उद्या आणि परवा पाणीपुरवठा बंद असणार आहे. पाहा व्हीडिओ...

Nashik Panchvati Water Supply off : नाशिक शहरातील पंचवटी विभागात उद्या आणि परवा पाणीपुरवठा बंद असणार आहे. पंचवटीतील 1, 4, आणि 6 या प्रभागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जलकुंभाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागली आहे. त्यामुळे या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद असणार आहे. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने ही माहिती दिली आहे.

Published on: Jan 11, 2023 12:05 PM