Nashik : सिटी सेंटर मॉल परिसरात बिबट्याची दहशत

सिटी सेंटर मॉल परिसरात अद्यापही बिबट्याची दहशत कायम आहे. या बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे अशी मागणी नागरिक करत आहेत. मात्र अद्यापही बिबट्याला पकडण्यात यश आलेले नाही.

Nashik : सिटी सेंटर मॉल परिसरात बिबट्याची दहशत
| Updated on: Jun 18, 2022 | 9:14 AM

नाशिक : शहरातील सिटी सेंटर मॉल परिसरात अद्यापही बिबट्याची दहशत कायम आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. मात्र अद्यापही या बिबट्याला पकडण्यात यश आले नाही. याच परिसरात या बिबट्याचे अनेक नागरिकांना दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.  शहरातील चार वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्या दिसल्याची माहिती समोर येत आहे.

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.