Breaking | नाशिकमध्ये मराठा समाजाचा एल्गार, संभाजीराजे आंदोलनस्थळाकडे रवाना

नाशकात आज खासदार संभाजीराजे छत्रपतींचं आंदोलन होणार आहे. छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ उपस्थित राहणार आहेत.आंदोलनात पुढील दिशा निश्चित होणार आहे. नुकतेच संभाजीराजे आंदोलनस्थळी पोहोचले आहेत.

नाशिक येथे आज खासदार संभाजीराजे छत्रपतींचं आंदोलन होणार आहे. छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ उपस्थित राहणार आहेत. आंदोलनात पुढील दिशा निश्चित होणार आहे. नुकतेच संभाजीराजे आंदोलनस्थळी पोहोचले आहेत. याठिकाणी मराठा समाज काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. आंदोलनानंतर राज्य समनवयकांची बैठक होणार आहे.