Sambhaji Raje | आज लोकप्रतिनिधी मत मांडतील, नाशिकमधून खासदार संभाजीराजे LIVE

नाशकात आज खासदार संभाजीराजे छत्रपतींचं आंदोलन होणार आहे. छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ उपस्थित राहणार आहेत.आंदोलनात पुढील दिशा निश्चित होणार आहे. नुकतेच संभाजीराजे आंदोलनस्थळी पोहोचले असून त्य़ांनी पत्रकारांशी संवाद देखील साधला आहे.

मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी आज नाशिक येथे खासदार संभाजीराजे छत्रपतींचं आंदोलन होणार आहे. छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ उपस्थित राहणार आहेत. आंदोलनात पुढील दिशा निश्चित होणार आहे. नुकतेच संभाजीराजे आंदोलनस्थळी पोहोचले आहेत. त्यांनी पत्रकारांशी संवाद देखील साधला असून याठिकाणी मराठा समाज काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. आंदोलनानंतर राज्य समन्वयकांची बैठक होणार आहे.