गंगापूर धरणातून 1000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु
नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे.
नाशिकमध्ये (Nashik) पावसाची संततधार सुरूच आहे. परिणामी गंगापूर धरणातून 1000 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. दरम्यान नाशिकचा सोमेश्वर धबधबा (Someshwar Waterfall) खळखळून वाहत आहे. तरी विकेंड असल्याने पर्यटकांनी या ठिकाणी सेल्फीचा मोह आवरावा. स्वतःची काळजी घ्यावी, असा आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. पाहा…
Published on: Sep 17, 2022 01:01 PM
Follow Us
Latest Videos
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम

