AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, पहिल्याच बैठकीत झाले 'हे' महत्वाचे ठराव

शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, पहिल्याच बैठकीत झाले ‘हे’ महत्वाचे ठराव

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Feb 21, 2023 | 10:31 PM
Share

VIDEO | शिवसेना पक्ष मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपन्न

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेना पक्ष मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती.  या बैठकीत राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्य नेतेपदी कायम ठेवण्यात आले असून पक्षाचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना असणार आहेत. यासोबत राष्ट्रीय कार्यकारिणीच्या या बैठकीत महत्वाचे ठरावही करण्यात आले. या ठरावाची माहिती देताना उदय सामंत म्हणाले, आज शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने आगामी काळात पक्षाची वाटचाल कशी असेल याबद्दल ठराव झाले.

Published on: Feb 21, 2023 10:28 PM

Follow Us
Abhijeet Dipke : सोनम वांगचूक यांचं उपोषण मोडून काढल्यानंतर अभिजीत दीपके यांच्या दोन मोठ्या घोषणा.

Abhijeet Dipke : सोनम वांगचूक यांचं उपोषण मोडून काढल्यानंतर अभिजीत दीपके यांच्या दोन मोठ्या घोषणा

सोनम वांगचूक यांना अटक केली तरी आंदोलन सुरू राहणार; शरद पवार थेट बोलले.

सोनम वांगचूक यांना अटक केली तरी आंदोलन सुरू राहणार; शरद पवार थेट बोलले

आधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण, मगच मंत्रिपद? शरद पवार गटाला काय ॲाफर? पडद्यामागे काय घडतंय?.

आधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण, मगच मंत्रिपद? शरद पवार गटाला काय ॲाफर? पडद्यामागे काय घडतंय?

मोठी बातमी! सोनम वांगचूक यांना रुग्णालयात केलं दाखल; दिल्लीच्या जंतरमंतरवर मोठा गोंधळ.

मोठी बातमी! सोनम वांगचूक यांना रुग्णालयात केलं दाखल; दिल्लीच्या जंतरमंतरवर मोठा गोंधळ

NCP Merger Talk : दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं ही भाजपची इच्छा, पण पवार कुटुंबातील दोन व्यक्तींचा विरोध.

NCP Merger Talk : दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं ही भाजपची इच्छा, पण पवार कुटुंबातील दोन व्यक्तींचा विरोध

Abhijeet Dipke : दिल्ली पोलिसांकडून मला मारहाण, अभिजीत दीपके यांचा गंभीर आरोप.

Abhijeet Dipke : दिल्ली पोलिसांकडून मला मारहाण, अभिजीत दीपके यांचा गंभीर आरोप