AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर

ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर

| Updated on: Jul 03, 2026 | 2:07 PM
Share

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर कायम असताना नवी मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सतत सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर कायम असताना नवी मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सतत सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

या संदर्भात नवी मुंबई महानगरपालिकेकडून अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय होत असल्याचे चित्र आहे. हवामान विभागानेही जोरदार पावसाचा इशारा दिल्यामुळे प्रशासनाने कोणताही धोका टाळण्यासाठी तातडीने ही सुट्टी जाहीर केली आहे.

दरम्यान, पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, तसेच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवले जात असून, पुढील निर्णय हवामानाच्या स्थितीनुसार घेतले जाणार आहेत.

Published on: Jul 03, 2026 02:07 PM

Follow Us
IND vs ENG: शेवटच्या सामन्याच्या वावड्या आणि रोहित शर्माने केली बोलती बंद, ठोकलं दणदणीत शतक.

IND vs ENG: शेवटच्या सामन्याच्या वावड्या आणि रोहित शर्माने केली बोलती बंद, ठोकलं दणदणीत शतक

आशिया चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानचा अवघ्या 80 सेकंदात खेळ खल्लास! MMA फायटर संग्राह सिंहने मारली बाजी.

आशिया चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानचा अवघ्या 80 सेकंदात खेळ खल्लास! MMA फायटर संग्राह सिंहने मारली बाजी

सोनम वांगचुक उद्या उपोषण समाप्त करणार ? पत्नी गीतांजली काय म्हणाल्या ?.

सोनम वांगचुक उद्या उपोषण समाप्त करणार ? पत्नी गीतांजली काय म्हणाल्या ?

आज रात्रभर हॉटेल सुरू राहणार, रेस्टॉरंट्स पहाटे 4 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी; सरकारने का घेतला निर्णय?.

आज रात्रभर हॉटेल सुरू राहणार, रेस्टॉरंट्स पहाटे 4 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी; सरकारने का घेतला निर्णय?

सोनम वांगचुक आपल्या Youtube चॅनलने किती कमाई करतात ? या कमाईवर कर भरतात का ?.

सोनम वांगचुक आपल्या Youtube चॅनलने किती कमाई करतात ? या कमाईवर कर भरतात का ?

Horoscope : चार लकी राशींचे वाईट दिवस संपले, आता संपूर्ण घरात सुखाचा वर्षाव; वाचा राशीभविष्य.

Horoscope : चार लकी राशींचे वाईट दिवस संपले, आता संपूर्ण घरात सुखाचा वर्षाव; वाचा राशीभविष्य