जेव्हा मला 14 दिवस जेलमध्ये टाकलं तेव्हाच मी ठरवलं की…; नवनीत राणांनी निर्धार बोलून दाखवला…
खासदार नवनीत राणा यांनी जेलमध्ये गेल्याचा अनुभव बोलून दाखवला. यावेळी त्यांनी आपला निर्धार बोलून दाखवला. पाहा...
अमरावती : महाराष्ट्रवरील संकट दूर व्हावं, यासाठी मी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा वाचणार असल्याची मी फक्त घोषणा केली होती. जेव्हा मला 14 दिवस जेलमध्ये टाकले. तेव्हाच मी निर्णय घेतला की जिथे जिथे हनुमान आणि रामाला विरोध होईल तिथे तिथे मी डोक्यावर भगवा बांधून सर्वात आधी त्यांच्या समोर उभी राहील. आज राज्यात जे सरकार आहे. ते हिंदूत्ववादी विचारावर चालणारं आहे, असं खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. त्या अमरावतीत बोलत होत्या.
Published on: Jan 29, 2023 07:57 AM
Latest Videos
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

