Special Report | वर्धापन दिन राष्ट्रवादीचा, कौतुक शिवसेनेचं; शरद पवारांच्या विधानाने चर्चेला उधाण
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापण दिनी आयोजित कार्यक्रमात शिवसेनेचा आवर्जून उल्लेख केला (NCP Chief Sharad Pawar said we will fight all the elections together)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापण दिनी आयोजित कार्यक्रमात शिवसेनेचा आवर्जून उल्लेख केला. महाविकास आघाडी सरकारची पाठ थोपटताना त्यांनी पुढच्या निवडणुका एकत्रित लढण्याचं म्हटलं. पण पवार एकीचा नारा देत असताना काँग्रेस मात्र स्वबळाचा एल्गार पुकारण्याच्या तयारीत आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (NCP Chief Sharad Pawar said we will fight all the elections together)
Published on: Jun 10, 2021 08:51 PM
Latest Videos
चव्हाण- तटकरे यांच्यात बैठक, नेमकं कारण काय? मोठी माहिती समोर!
गॅझेटनंतरही प्रमाणपत्रे नाहीत; सरकारला जरांगे पाटलांचा इशारा
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चांवर रोहित पवारांचा मोठा दावा
शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असतील तर... सपकाळ यांच्याकडून दिलगिरी

