नवाब मलिक यांना ईडी कार्यालयात घेऊ आलेल्या कार, पाहा एक्सक्सुझिव्ह दृश्यं
आयेशा सय्यद, मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab malik) आज सकाळी ईडी (Ed) कार्यालयात दाखल झाले. तेव्हीची एक्सक्सुझिव्ह दृश्यं. या दृश्यांमध्ये मलिकांना घेऊन आलेली कार दिसते आहे.तसंच इतरही गाड्या दिसत आहेत. एकूण तीन गाड्या यामध्ये दिसत आहेत. नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांची सकाळपासून चौकशी करण्यात […]
आयेशा सय्यद, मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab malik) आज सकाळी ईडी (Ed) कार्यालयात दाखल झाले. तेव्हीची एक्सक्सुझिव्ह दृश्यं. या दृश्यांमध्ये मलिकांना घेऊन आलेली कार दिसते आहे.तसंच इतरही गाड्या दिसत आहेत. एकूण तीन गाड्या यामध्ये दिसत आहेत. नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांची सकाळपासून चौकशी करण्यात आली होती. इक्बाल कासकर यानं नाव घेतल्यानंतर नवाब मलिक यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. त्यानंतर आता ईडीनं अटकेची कारवाई केली आहे.
Published on: Feb 23, 2022 03:29 PM
Latest Videos
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य

