Sharad Pawar | मला जातीवादी हिनवलं त्याचा मी आस्वाद घेतला : शरद पवार

 महाविकास आघाडीला भाजप टार्गेट करतंय याबाबत सत्ता मिळवण्यासाठी त्यांना झोप येत नाही. सत्ता मिळवण्यासाठी महाविकास आघाडीला टार्गेट करणे हा कार्यक्रम त्यांचा आहे. ही आघाडी जसजशी पुढे जाईल तसे भाजप मागे जाईल त्यामुळे महाविकास आघाडीकडे भाजपचे लक्ष आहे.

| Updated on: May 09, 2022 | 7:57 PM

सातारा : जातीवादी ज्यांनी मला हिनवलं गेलं त्याचा मी आस्वाद घेतला. अशा प्रकारची विधानं करण्यामुळे लोक हसतात. अशी विधानं लोक गांभीर्याने घेत नाहीत. ऐकतात आणि सोडून देतात. ओबीसी आरक्षणाबाबत मुख्यमंत्री आणि जाणकार याबाबत योग्य निर्णय घेतील. जो सगळ्यांना मान्य असेल असाच निर्णय होईल याची अंमलबजावणी कधी होईल याच्याकडे आमचं लक्ष राहील. महाविकास आघाडीला भाजप टार्गेट करतंय याबाबत सत्ता मिळवण्यासाठी त्यांना झोप येत नाही. सत्ता मिळवण्यासाठी महाविकास आघाडीला टार्गेट करणे हा कार्यक्रम त्यांचा आहे. ही आघाडी जसजशी पुढे जाईल तसे भाजप मागे जाईल त्यामुळे महाविकास आघाडीकडे भाजपचे लक्ष आहे.
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.