शिंदे गट भाजपामध्ये विलीन होणार? राष्ट्रवादी नेत्याचं मोठं वक्तव्य
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आयाराम आणि गयाराम यांची भाजपमध्ये सध्या जोरदार प्रवेश होत आहेत. त्यावरून टीका करताना त्यंनी शिंदे गटाबाबत ही मोठा दावा केला. त्यांनी अनेक लोकं राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले आहेत.
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीतील गेलेल्यआ नेत्यांवरून आणि आगामी निवडणूकीवरून मनमोकळा गप्पा मारताना शिंदे गट आणि भाजपवर टीका केली. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आयाराम आणि गयाराम यांची भाजपमध्ये सध्या जोरदार प्रवेश होत आहेत. त्यावरून टीका करताना त्यंनी शिंदे गटाबाबत ही मोठा दावा केला. त्यांनी अनेक लोकं राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे तेथेच निष्ठावंतांना आणि पक्ष प्रवेश केलेल्यांना कुठ बसवायचं असा पेच निर्माण झाला आहे. तर नुकताच शिवसेनेतून फुटलेला आणि भाजपच्या सोबत असलेला शिंदे गट त्यांच्यात कधी म्हणता म्हणता भाजपवासी होतील हे सांगता येणार नाही. त्यामुळं भाजपतं जी लोकं गेलीत या सगळ्यांच्या ओझ्याखाली निष्ठावंत मागे ढकलली गेले आहेत, हे पक्क असल्याचं ते म्हणालेत.
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
