AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET Paper Leak | नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्र शासनाचा मोठा निर्णय! पुनर्परीक्षा काही दिवसांवरच आली असता...

NEET Paper Leak | नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्र शासनाचा मोठा निर्णय! पुनर्परीक्षा काही दिवसांवरच आली असता…

| Updated on: Jun 16, 2026 | 1:38 PM
Share

देशभरात गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 3 मे रोजी झालेल्या NEET UG परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप झाल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. परीक्षेतील अनेक प्रश्न टेलिग्रामवर व्हायरल झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली होती.

देशभरात गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 3 मे रोजी झालेल्या NEET UG परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप झाल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. परीक्षेतील अनेक प्रश्न टेलिग्रामवर व्हायरल झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली होती.

आता ही परीक्षा पुन्हा 21 जून 2026 रोजी घेण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने Telegram या लोकप्रिय मेसेजिंग ॲपवर तात्पुरती बंदी लागू केली आहे. अनेक Telegram ग्रुप्सवरून पेपरफुटी झाल्याचे आरोप झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’च्या शिफारशींनुसार माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील कलम 69A अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला आहे. परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये आणि प्रश्नपत्रिका पुन्हा लीक होऊ नये, यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. ही बंदी तात्पुरत्या स्वरूपाची असून 22 जून 2026 रोजी हटवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Published on: Jun 16, 2026 01:38 PM

Follow Us
Aamir Khan : सलमान नंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर? मिळाली मोठी धमकी; कारण धक्कादायक.

Aamir Khan : सलमान नंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर? मिळाली मोठी धमकी; कारण धक्कादायक

Abhijeet Dipke : सोनम वांगचूक यांचं उपोषण मोडून काढल्यानंतर अभिजीत दीपके यांच्या दोन मोठ्या घोषणा.

Abhijeet Dipke : सोनम वांगचूक यांचं उपोषण मोडून काढल्यानंतर अभिजीत दीपके यांच्या दोन मोठ्या घोषणा

Modi Govt : डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज असताना भाजपसाठी एक Good News.

Modi Govt : डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज असताना भाजपसाठी एक Good News

Sanjay Raut : आजच्या रामरक्षा आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठी वांगचुक यांना हटवलं – संजय राऊत कडाडले.

Sanjay Raut : आजच्या रामरक्षा आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठी वांगचुक यांना हटवलं – संजय राऊत कडाडले

चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, ठाकरेंच्या आंदोलनापूर्वी नागपूरमध्ये मोठी घडामोड, कोणत्या विषयावर चर्चा?.

चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, ठाकरेंच्या आंदोलनापूर्वी नागपूरमध्ये मोठी घडामोड, कोणत्या विषयावर चर्चा?

सोनम वांगचूक यांना अटक केली तरी आंदोलन सुरू राहणार; शरद पवार थेट बोलले.

सोनम वांगचूक यांना अटक केली तरी आंदोलन सुरू राहणार; शरद पवार थेट बोलले