Maharashtra Unlock : राज्यातील निर्बधांमध्ये सूट, सरकारची नवी नियमावली जारी
ज्यात काही भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे राज्य सरकारने निर्बंधामध्ये काही प्रमाणात सूट दिली आहे. सरकारने राज्यातील अकरा जिल्ह्यांचा समावेश लेव्हल तीनमध्ये केला आहे.
मुंबई : राज्यात काही भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे राज्य सरकारने निर्बंधामध्ये काही प्रमाणात सूट दिली आहे. सरकारने राज्यातील अकरा जिल्ह्यांचा समावेश लेव्हल तीनमध्ये केला आहे. तर बाकीच्या 25 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आले आहे. ज्या 25 जिल्ह्यांत निर्बंध शिथील करण्यात आले आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवता येतील. तर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी दुपारी दुकाने चार वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी असेल. जाणून घ्या सरकारने काय सूट दिली आहे.
Follow Us
Latest Videos
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...

