AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

100 Super Fast News | बाळासाहेबांच्या आवाजातील व्हिडिओ; शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न

100 Super Fast News | बाळासाहेबांच्या आवाजातील व्हिडिओ; शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न

| Updated on: Mar 10, 2023 | 9:38 AM
Share

आज पासून सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. यावेळी विरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे.

100 Super Fast News | आज तिथीनुसार शिवजयंती राज्यभरात साजरी केली जात आहे. शिवरायांच्या नावाचा जयघोष करत शिवजयंती निमित्त शोभायात्रा आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन राज्यभर करण्यात येत आहे. यावेळी पैशांनी लाचार झाले, शिवरायांचं नाव घेऊ नका, बाळासाहेबांच्या आवाजातील व्हिडिओ टाकत ठाकरे गटाने शिंदे यांना डिवडण्याची केला प्रयत्न. आज पासून सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. यावेळी विरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर राज ठाकरे यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेवर विचारलं असता, नाना पटोले यांनी आमच्या बैठकीत ठरलयं त्यांच्यावर बोलायचं नाही असे म्हणाले. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करत, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही असं म्हटलं आहे. यासह पहा सुपरफास्ट 100 न्यूज

Published on: Mar 10, 2023 09:38 AM