Photo : ‘हॉटनेस ओव्हरलोडेड’, अभिनेत्री निया शर्माचा बोल्ड अंदाज
स्टार प्लसवरील ‘एक हजारों में मेरी बेहना हैं’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकत निया शर्मानं आपला प्रवास सुरू केला. (Nia Sharma's bold and hot look)
- स्टार प्लसवरील ‘एक हजारों में मेरी बेहना हैं’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकत निया शर्मानं आपला प्रवास सुरू केला.
- त्यानंतर नियानं आपल्या अभिनयाची जादू फेरत अनेक मालिका, चित्रपट आणि वेब सीरीजमध्ये धमाका केला.
- आता निया जमाईराजा 2.0 च्या प्रमोशनमध्ये व्यक्त आहे. रवीसोबत तिची सुंदर केमेस्ट्री प्रेक्षकांना आवडत आहे.
- सध्या निया प्रचंड बोल्ड अवतारात प्रेक्षकांशी कनेक्ट होतेय. काहींना तिचा हा लूक पसंतीस उतरतोय. तर काही लोक तिला तिच्या या अंदाजावरुन ट्रोल करत आहेत.
- आता नियाचे हे बोल्ड फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा





