Nikhil Bhamare याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी-tv9
निखिल भामरेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची बदनामी केल्याचे प्रकरण समोर असताना आणखी एक प्रकार समोर आलंय पवारांची बदनामी केली म्हणून निखिल भामरे यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पावारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट त्याने टि्वट वर केली होती. @nikhilbhamre या सोशल मीडिया साईड वरून शरद पवार यांना उद्देशून वेळ आलीय बारामतीच्या ‘गांधी’ साठी…..बारामतीचाच नथुराम गोडसे तयार करण्याची अशी पोस्ट त्याने केली होती. याप्रकरणी आता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ठाणे कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Published on: May 19, 2022 05:02 PM
Follow Us
Latest Videos
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....

