“मॅडम माझं कुटुंब वर्षानुवर्षे भाजपचं काम करतं, फक्त एवढं काम करा”, कार्यकर्त्याच्या विनंतीवर सीतारमण भडकल्या

भाजप कार्यकर्त्याच्या विनंतीवर सीतारमण भडकल्या, म्हणाल्या...

मॅडम माझं कुटुंब वर्षानुवर्षे भाजपचं काम करतं, फक्त एवढं काम करा, कार्यकर्त्याच्या विनंतीवर सीतारमण भडकल्या
| Updated on: Sep 22, 2022 | 11:53 PM

अभिजीत पोते, पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी सासवडमध्ये बुथ अध्यक्षांची बैठक घेतली. त्या बैठकीतून त्या बाहेर आल्या. मात्र एका भाजप (BJP) कार्यकर्त्याच्या घरी ही बैठक झाली. त्यांच्या कुटुंबाला अर्थमंत्र्यांसोबत एक फोटो काढायचा होता. सितारामण बाहेर आल्यानंतर भाजप कार्यकर्ताही बाहेर आला. त्याने विनंती केली की, मॅडम आमचं पूर्ण कुटुंब सकाळपासून तुम्हाला भेटण्यासाठी थांबलंय. माझ्या वडिलांपासून आमचं कुटुंब भाजपचं काम करतं. त्यांना तुम्हाला भेटायचंय आणि त्यांना तुमच्यासोबत फोटो काढायचाय. भाजप कार्यकर्त्याच्या या मागणीवर निर्मला सीतारामन भडकल्याचं पाहायला मिळालं.

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.