Breaking | दिल्लीतून भाजप-मनसे युतीला सध्यातरी रेड सिग्नल- सूत्र
दिल्लीतून भाजप-मनसे युतीला सध्यातरी रेड सिग्नल. भाजप मनसे युतीची सध्या तरी चर्चा नाही. चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे भेटीवर दिल्ली भाजपचं मौन. दिल्लीत मनसे भाजप भेटीवर चर्चा नाही.
दिल्लीतून भाजप-मनसे युतीला सध्यातरी रेड सिग्नल. भाजप मनसे युतीची सध्या तरी चर्चा नाही. चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे भेटीवर दिल्ली भाजपचं मौन. दिल्लीत मनसे भाजप भेटीवर चर्चा नाही. गेल्या बराच काळापासून चर्चेत असलेली भाजप-मनसे युती प्रत्यक्षात येण्याच्या आशा आता पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या परप्रांतीयांच्या भूमिकेवर आक्षेप असल्यामुळे भाजप मनसेशी युती करु शकत नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच म्हटले होते. या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे यांच्या अलीकडच्या भाषणाच्या काही क्लिप्स चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्या होत्या.
Published on: Aug 10, 2021 08:56 AM
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

