Aurangabad : औरंगाबादच्या 1 हजार 601 धार्मिक स्थळांकडे भोंग्यांची परवानगी नाही, पोलीस आयुक्त कार्यालयाची माहिती
भोंग्यांची परवानगी घ्या, असं आवाहन औरंगाबाद पोलिसांनी केलं आहे. औरंगाबादच्या 1 हजार 601 धार्मिक स्थळांकडे भोंग्यांची परवानगी नसल्याचं समोर आलंय.
औरंगाबाद : भोंग्यांची (Loudspeaker) परवानगी घ्या, असं आवाहन औरंगाबाद (Aurangabad) पोलिसांनी (Police) केलं आहे. औरंगाबादच्या 1 हजार 601 धार्मिक स्थळांकडे भोंग्यांची परवानगी नसल्याचं समोर आलंय. अशी माहिती औरंगाबाद पोलीस आयुक्त कार्यालयाने दिली आहे. त्यामुळे पोलीस विभागानं भोंग्यांची परवानगी घ्या, असं आवाहन केलंय. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच नियमांचे पालन होण्यासाठी पोलीस प्रयत्न करतायेत. मात्र, भोंग्यांच्या परवानगीबाबद उदासीनता दिसून येत आहे.
Published on: Apr 28, 2022 11:58 AM
Follow Us
Latest Videos
आधी वाचलास आता... NCP नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडियो
आम्ही निवडणुक आयोगाची 'ती' चूक समोर आणली, अपात्रतेबाबत... सुनावणीनंतर
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... ठाकरेंच्या वकिलांच्या दाव्याने..
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही...

