सौ चुहै खा के बिल्ली हज को चली, Phone Tapping वरुन Pravin Darekar यांची काँग्रेसवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींची छबी खराब करण्याचे काम होत आहे, यामागे काहीही नाही. अशी विरोधी पक्ष नेते  प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. 

ठाणे : मला काँग्रेस पक्षाचे आश्चर्य वाटले, त्यांच्या वक्तव्याचे आश्चर्य वाटत आहे. या सर्व यंत्रणा सीबीआय, एनआयए, ईडीचा वापर प्रथम  काँग्रेसने केला होता. काँग्रेसला ज्या ज्या राज्यात सत्ता बनवायची होती ते सर्व देशाने पाहिले आहे. म्हणून सौ चुअे खाके बिल्ली हज को चली असे वागणे काँग्रेसचे आहे. त्यामुळे मनमोहन सिंग काळात किती टॅपिंग झाले ते सांगा असा सवाल विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची छबी खराब करण्याचे काम होत आहे, यामागे काहीही नाही. अशी विरोधी पक्ष नेते  प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI