Special Report | मराठा आरक्षण गमावलं, आता चिखलफेक सुरु, पाहा स्पेशल रिपोर्ट

Special Report | मराठा आरक्षण गमावलं, आता चिखलफेक सुरु, पाहा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : मागील कित्येत दिवसांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने निकाली लावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्दबातल ठरवला आहे. तसेच गायकवाड समितीच्या शिफारशीसुद्धा न्यायालयाने फेटाळल्या केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून विरोधकांकडून ठाकरे सरकारवर गंभीर टीका केली जात आहे. तसेच मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक करत आहेत. याच पार्श्वभूमीवर हा स्पेशल रिपोर्ट….