VIDEO : Anil Parab यांच Sai Resort तोडण्यासाठी पर्यावरण विभागाकडून आदेश
अनिल परब यांच्या मालकीचे असलेले Sai Resort तोडण्याचे आदेश पर्यावरण विभागाकडून देण्यात आले आहेत. इतकेच नाही तर आता चिपळूणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने अनिल परब यांचे Sai Resort तोडण्यासाठी आता एक निविदा देखील मागवली आहे.
अनिल परब यांच्या मालकीचे असलेले Sai Resort तोडण्याचे आदेश पर्यावरण विभागाकडून देण्यात आले आहेत. इतकेच नाही तर आता चिपळूणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने अनिल परब यांचे Sai Resort तोडण्यासाठी आता एक निविदा देखील मागवली आहे. विशेष म्हणजे या निविदेची जाहिरात थेट पेपरमध्ये देण्यात आलीयं. यामुळे आता अनिल परब यांचे Sai Resort तोडणार असल्याचे स्पष्टच झाले आहे. पर्यावरण विभागाकडून देण्यात आलेल्या आदेशानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभाग कारवाई करते आहे.
Published on: Sep 12, 2022 07:56 AM
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
