Pakistan Bomb Blast Live Footage : पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन
Pakistan Bomb Blast Live Footage Video : आज सकाळपासून पाकिस्तानात बॉम्ब हल्ल्याची मालिका सुरू आहे. आता पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये सायरन वाजायला सुरुवात झाली आहे.
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये सायरन वाजत आहेत. हल्ल्याबद्दल अलर्ट करणारे हे सायरन आहेत. कालच्या ऑपरेशन सिंदूरनंतर आज सकाळपासूनच पाकिस्तानात जोरदार बॉम्ब ब्लास्ट होत आहेत आत्तापर्यंत 12 शहरांमध्ये 50 ड्रोन हल्ले करण्यात आलेले आहेत. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांमध्ये अफरातफर सुरू आहे. अनेक शहरं रिकामी करण्यात आलेली आहेत. विमानसेवा देखील बंद झाली आहे. त्यामुळे धोक्याची आणि हल्ल्याची सूचना देणारे सायरन आता पाकिस्तानच्या शहरांमध्ये वाजत आहेत.
Published on: May 08, 2025 03:06 PM
Follow Us
Latest Videos
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
