संसदीय वादंग: अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा १९ दिवसांच्या विलंबावर पलटवार
अमित शाह १९ दिवस वाया गेल्यावर म्हणता चर्चेस तयार असं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलंय. मल्लिकार्जुन खरगे यांनी अमित शाहांना हे उत्तर दिलंय. चर्चेस तयार असल्याचं काल अमित शाह यांनी म्हटलं होतं. मोदी आणि शाह अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेत उपस्थित आहेत. संसद भवन के अंदर विपक्ष संसद को चलने ही नहीं दे रहा है दोनों गृहों […]
अमित शाह १९ दिवस वाया गेल्यावर म्हणता चर्चेस तयार असं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलंय. मल्लिकार्जुन खरगे यांनी अमित शाहांना हे उत्तर दिलंय. चर्चेस तयार असल्याचं काल अमित शाह यांनी म्हटलं होतं. मोदी आणि शाह अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेत उपस्थित आहेत. संसद भवन के अंदर विपक्ष संसद को चलने ही नहीं दे रहा है दोनों गृहों में। तो कोई जाकर क्या करेगा? सभी प्रकार की चर्चा करने के लिए सरकार तैयार है। और चर्चा के लिए समय सुनिश्चित किया जाए। कि मैं किसी भी सवाल का जवाब लेने के देने के लिए संसद में तैयार हूं। सभी प्रकार की चर्चा के लिए हम तैयार हैं। मैं सदन में ही बैठूंगा। सबको सुनूंगा। और सब चीजों का जवाब दूंगा। 3:00 बजे से चर्चा चालू कर देंगे। 3:00 बजे मैं जवाब दे दूंगा सारी चीजों का. असं अमित शाह म्हटले.तर यावर खर्गे म्हणाले कम से कम 25-26 दिन आपके पास थे तो आप उस वक्त आपको याद नहीं आया? यह तो मैं समझता हूं यह लोगों को बताने के लिए उनका स्टेटमेंट है एक। और दूसरा यह अपने आप को मैं तैयार हूं कोई नहीं आ रहे। कब तैयार होते हो? जब आपका एजेंडा कंप्लीट हो गया, आपका बिजनेस खत्म हो गया। तुम तो 19 डेज वेस्ट करें और अब एक्सटेंड मांगते हो।
Published on: Aug 13, 2026 01:53 PM
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!

