AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईवर सेनेचा भगवा फडकलेला पाहवत नाही लोकांना : संजय राऊत

मुंबईवर सेनेचा भगवा फडकलेला पाहवत नाही लोकांना : संजय राऊत

| Edited By: | Updated on: Feb 02, 2022 | 11:22 AM
Share

वारंवार सांगतो मुंबईवर(Mumbai) घाला घलण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुंबईवर सातत्याने अन्याय होत आहे. मुंबईचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न. संजय राऊत यांनी सांगितले. 

 वारंवार सांगतो मुंबईवर(Mumbai) घाला घलण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुंबईवर सातत्याने अन्याय होत आहे. मुंबईचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न. मुंबईतील भाजपच्या नेत्यांना याबदल बोलले पाहीजे. मुंबईवरील शिवसेनेचा (Shivsena) भगवा उतरविण्याचा प्रयत्न. कॉग्रेसच्या राजवटीत झाले नाही. तेवढे यांच्या काळात मुंबईला ओरबडण्याचा प्रयत्न. मुंबईची धुळधाण करणे, प्रकल्प, उद्योग धंदे पलविण्याचा प्रयत्न. राज्याचा विकास व्हायला हवा मुंबईला कमी समजणे, महत्व कमी करणे असे संजय राऊत यांनी सांगितले.