Video | मुंबईच्या दादर मार्केटमध्ये गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

मुंबईच्या दादरमधील बाजारपेठेत तुफान गर्दी झाली आहे. उद्या गणेश चतुर्थी आहे. त्यामुळे नागरिक सामान खरेदी करायला बाहेर पडले आहेत.

Video | मुंबईच्या दादर मार्केटमध्ये गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
| Updated on: Sep 09, 2021 | 7:19 PM

मुंबई : मुंबईच्या दादरमधील बाजारपेठेत तुफान गर्दी झाली आहे. उद्या गणेश चतुर्थी आहे. त्यामुळे नागरिक सामान खरेदी करायला बाहेर पडले आहेत. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं दिसतंय. यावेळी लोक कोरोना नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसत आहे.  या गर्दीमुळे कोरोना पुन्हा डोकं वर काढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.