PM Modi LIVE | हिंगलीतील शेतकऱ्याशी पंतप्रधान मोदींचा संवाद लाईव्ह
हिंगलीतील शेतकऱ्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी डिजिटल इंडिया या विषयावर देखील चर्चा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटल इंडिया मोहिमेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोहिमेतील लाभार्थींशी संवाद साधत आहेत.
हिंगलीतील शेतकऱ्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी डिजिटल इंडिया या विषयावर देखील चर्चा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटल इंडिया मोहिमेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोहिमेतील लाभार्थींशी संवाद साधत आहेत. डिजिटल इंडिया ही न्यू इंडियाची सर्वात मोठी यशोगाथा ठरली आहे. सेवा सक्षम करणे, नागरिकांना सरकार जवळ आणणे, नागरी गुंतवणूकीला चालना देणे आणि लोकांना सक्षम बनविण्यात मदत करते. डिजिटल इंडिया संदर्भात लोकांनी पंतप्रधान मोदींना सांगितले की या योजनेचा त्यांना बराच फायदा झाला. कोरोना काळात सर्वांना याचा फायदा झाला. डिजिटल इंडियाच्या मदतीने गावातील लोकांना इंटरनेट तंत्रज्ञानाची मदत मिळाली.
अशी कोणती फाईल होती?, ज्या फाईलवर सही हवीच होती; संजय राऊत यांचा सवाल
फडणवीसांचा गुप्त दिल्ली दौरा, सुनेत्रा पवारही राजधानीत
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा

