National Fast News | फास्ट न्यूज | 9.30 PM | 15 November 2021

भोपाळमधील राणी कमलापती रेल्वे स्टेशन विमानतळापेक्षा कमी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, 15 नोव्हेंबरला त्याचे उद्घाटन करणार आहेत.

भोपाळमधील राणी कमलापती रेल्वे स्टेशन विमानतळापेक्षा कमी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (15 नोव्हेंबर) याचे उद्घाटन केले आहे. राणी कमलापती स्थानकाचा पूर्णपणे पुनर्विकास करण्यात आला आहे. देशातील पहिल्या जागतिक दर्जाच्या रेल्वे स्थानकाचा अनेक वैशिष्ट्ये आहेत. सुमारे 450 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या रेल्वे स्थानकाला विमानतळासारख्या जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार आहेत. जिथे प्रवाशांना कोणताही धक्का आणि गर्दी न करता त्यांच्या बर्थपर्यंत पोहोचता येईल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI