Pune : नानापेठेतील मशिदीबाहेर अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त
पुण्यातील नानापेठेतील मशिदीबाहेर अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त तैन्यात करण्यात आलाय.
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray News) कमालीचे सक्रिय झालेत. भोंग्याच्या (Loudspeaker Controversy) मुद्दयापासून आक्रमक पवित्रा घेतल्यानं राज ठाकरेंनी दिलेल्या अल्टिमेटम पाळण्याचे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिले. चार मे उजाडताच राज ठाकरेंचे कार्यकर्ते मशिदींवरील भोंग्याचा उत्तर देण्यासाठी सज्ज होतेच. दरम्यान, पुण्यातील (pune ) नानापेठेतील मशिदीबाहेर अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त तैन्यात करण्यात आलाय.
Published on: May 04, 2022 11:03 AM
Follow Us
Latest Videos
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
फडणवीस सरकार अॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...

